पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १ ली:- -- वानांना. १५५ मंडल ६ सूक्त ५७. ( पीटर नं. २९ ). पहिल्या तीन चरणांत यमाचें वर्णन केलेले आहे. अनुपरेयिवांस=अनुक्रमेण प्रापितवन्तं. प्रवतः = प्रकृष्टकर्मवतः, भूलोकवर्तिभोगसाधनं पुण्यं अनुष्ठितवतः, पुण्य महीः=तत्तद्भोगोचितभूप्रदेशविशेषान्, त्यांना त्यांना उचित निरनिराळ्या प्रदेशांप्रत. धाडितो. पन्थां=स्वर्गस्य उचितं मार्ग, स्वर्गाचा मार्ग. बहुभ्यः =बहुभ्यः स्वर्गार्थिभ्यः, पुण्यकृभ्यः, पुण्यवान् लोकांना. अनुपस्पशानं = अबाधमानं, न आडविणारा. अशा पापी लोकांचा मात्र स्वर्गाचा मार्ग यम बंद करितो व त्यांना नरकास वैवस्वतं=विवस्वतः सूर्यस्य पुत्रं, सूर्याचा पुत्र. संगमनं गन्तव्यस्थानरूपं, जाण्याचे स्थान. जनानां = पापिनां राजानं पितॄणां स्वामिनं. दुवस्य = परिचर, सेवा कर. मराठी अर्थ - [ हे माझे मना ! अथवा हे यजमाना ! ] पुण्यवान् लोकांना ( प्रवतः ) [ मरणानन्तर] अनुक्रमानें त्यांना त्यांना उचित अशा लोकांप्रत ( महीः ) पोंचविणारा ( अनुपरेयिवांस), स्वर्गार्थी लोकांना (बहु- भ्यः=बहुभ्यः स्वर्गार्थिभ्यः ) [ स्वर्गाचा ] मार्ग ( पन्थां ) वंदन करणारा