पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नः अस्मान्. पथः=मार्गात्. १५३ मानवात् पित्र्यात्=मनुः सर्वेषां पिता ततः आगतात्, सर्वांचा पिता जो मनु त्यापासून चालत आलेला जो [ मार्ग ] त्यापासून. अवि-अधिक, यः एतद्युतिरिक्तः (ह्म० मानवात् पित्र्यात् पथः व्यति- रिक्त: ) विप्रकृष्टमार्गः अस्ति तस्मात् अधिकं इत्यर्थः. परावतः=दूरात्. तिसऱ्या व चवथ्या चरणांचा अन्वय येणें प्रमाणे करावा मानवात् पित्र्यात परावतः पथ नः मा नैष्ट । [किन्तु] दूरं अधि [ नैष्ट ]. मानवात् पित्र्यात् परावतः पथः नः मा नैष्ट = सर्वेषां मनुः पिता ततः आगतात् दूरात् मार्गात् अस्मान् मा अपनयत, सर्वदा ब्रह्मचर्यामिहोत्रादि कर्माणि येन मार्गेण भवन्ति तमेव अस्मान्नयत. मानवात् पित्र्यात् परावतः पथः = पिता मनुर्दूरं मार्गे चक्रे तस्मात् मार्गात, मनूनें, ज्याची लांबी फार मोठी आहे असा मार्ग तयार करून ठेविला आहे त्यापासून. अंतिम दोन चरणांचा मराठी अर्थ - [ सर्वांचा ] पिता जो मनु त्या पासून चालत आला आहे ( मानवात् पित्र्यात् ) [व] ज्याची लांबी मोठी आहे (परावतः ) असा जो मार्ग त्यापासून ( पथः) आह्माला (नः) ढळू देऊं नका ( मा नैष्ट), [ तर ह्यावांचून दुसरा ] फार दूर ह्म० फार लांब पल्ल्यावर [ जो एक मार्ग आहे त्यापासून मात्र ] दुसरीकडे ( अधिक ) [ आह्मांस ने ]. · ऋचा ४ थीः- देवास=देवाः. इह = अस्मिन् अस्मदीये यज्ञे.