पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्रयश्च त्रिंशश्च = तेहेतीस. १५२ मनोःयज्ञियासः–मनुनामकस्य [ मम ] यज्ञाही:, [मी ] जो मनु त्या मनूचा यज्ञ घेण्यास योग्य. मराठी अर्थ - हे हिंसक [ प्राण्यांचे ] विनाशक हो (रिशाइस: ) !, [ व मी ] जो मनु त्या मनूनें यज्ञ करण्यास योग्य असे ( मनोर्यज्ञियासः ) हे देवहो ! जे ( ये ) [ तुह्मी संख्येनें ] तेहेतीस ( त्रयश्च त्रिंशच ) आहांत (स्थ ) [ ते तुह्मी ] अशा प्रकारें ( इति ) [ माझ्याकडून] स्तुत आहांत (स्तु- तासः असथ ); अथवा, [ ते ] अशा प्रकारें ( इति ) [ माझ्याकडून ] स्तुति केले गेलेले [ तुझी ] ( स्तुतासः ), [ माझा हवि घेण्याची], इच्छा करा. ऋचा ३ री:- ते=ते यूयं. नः अस्मान्. त्राध्वं=[ बाधकेभ्यः रक्षोभ्यः ] त्रायध्वं [ बाधक जे राक्षस त्यांच्यापा- सून . ] रक्षण करा. अवत= [ धनादिप्रदानैः अस्मान् ] रक्षत. नः अधिवोचत=अस्मान् अधिकं भवन्तः कर्मकारिणः धनादिमन्तश्च भवन्तु इति यूयं ब्रूत. तुह्मी अधिक यज्ञयागादि कर्मे करा व अशा रीतीनें अधिक धनवान् व्हा असें बोला. त्राध्वं ); प्रथम दोन चरणांचा मराठी अर्थ - ते [ तुझी बाधक अशा राक्षसांपासून ] आमचें (नः) रक्षण करा ( त्राध्वं ); ते [ तुह्मी धन वगैरे देऊन ] आमचें रक्षण करा ( अवत ); ते [ तुह्मी आह्मांला “ तुह्मी यज्ञयागादि कर्मै ] अधिक [ करा व अशा रीतीनें तुह्मी ] अधिक [ धनवान् ] व्हा" असें ] आह्मांला बोला ह्म० असा आह्मांला आशीर्वाद द्या. तिसरा व चवथा चरण अवघड आहे.