पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ चरामसि=चरामः, निर्वर्तयामः, आचरितों. अचित्ती-अचित्त्या, अचित्ती = अचित्त्या, अज्ञानेन. धर्म=धारकं कर्म, [आमचें ] ज्याच्या योगानें धारण ह्म० रक्षण होतें असें [तुझ्या संबंधि] कर्म. युयोपिम=वयं विमोहितवन्तः, करण्यास विसरलो आहोत. एनस:= पापात्. मा रीरिषः = मा हिंसी: मराठी अर्थ:-- हे वरुणा ! देवसमुदायरूपी जनांना ० देवांना अनु- लक्षून (दैव्ये जने ) जे कांहीं अपकार ( अभिद्रोह ) आह्मी मनुष्यें ( मनुष्याः ) आचरितों म० करितों (चरामसि = चरामः निर्वर्तयामः ) [ आणि त्याप्रमाणें ] = तुझ्यासंबंधी ( तव ) जें (यत्) कर्म (धर्म) [ करण्यास ] आह्मी विसरलों आहोंत ( युयोपिम= विमोहितवन्तः ) त्या पातकामुळे ( तस्मात् एनसः ), हे देवा ! आह्मांला मारूं नकोस ( मा रीरिषः = मा हिंसी: ). ऋचा १ लोः- - मंडल ७ सूक्त १०२. ( पीटर. नं. २७.) पर्जन्याय = पर्जन्याय देवाय. प्रगायत = प्रकर्षेण स्तोत्रं उच्चारयत. दिवस्पुत्राय = अंतरिक्षस्य पुत्राय तत्र हि पर्जन्यः प्रादुर्भवति. मीळ्हुषे = सेक्त्रे, वृष्टि करणाच्या. सः तादृशः पर्जन्यः. नः = अस्मभ्यं, आह्मांला. यवसं=ओषध्यादिलक्षणं अनं, ओषधि वगैरे अन्न.