पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ समह - सधन. दीनता = दीनतया, अशक्ततया. प्रतीपं प्रतिकूलं, अननुष्ठानं, अनुष्ठानाचा लोप हें नाम आहे. जगम = प्राप्तवानस्मि. शुचे=स्वभावतो निर्मल. मराठी अर्थ - हे धनयुक्ता ! [व] हे [ स्वभावतां ] निर्मला ( शुचे ) [ वरुणा ]! दुबळेपणानें ( दीनता ) [ श्रुतिस्मृतिविहित ] कर्माच्या (क्रत्वः) अनु- टानाच्या लोपात (प्रतीपं ) [ मी ] गेलों आहे ( जगम ) ह्म० श्रुतिस्मृति- विहित कर्मों मी मुर्खपणामुळे केली नाहीत. [ व ह्मणून तुझ्याकडून बद्ध केलों गेलो आहे; तर अशा मला ] हे शोभधनयुक्ता ! इ. इ. ऋचा ४ थी:- त्वात्. अपां मध्यें = समुद्रोदकानां मध्ये, [ समुद्राच्या ] उदकामध्ये. तस्थिवांसं=स्थितवन्तं. अविदत् = प्राप्तवती. जरितारं = [ तब ] स्तोतारं [ मां ] तृष्णा अविदत्= तहान लागली. लवणोत्कटस्य समुद्रजलस्य पानानहै- मराठी अर्थ – [ समुद्राच्या ] उदकामध्यें ( अपां मध्ये) असणारा ( तस्थिवांसं [ जो मो तुझा ] स्तोता ( जरितारं ) त्याला तहान ( तृष्णा ) * लागली ( अविदत् ). [ अशा मला ) हे शोभनधनयुक्ता ! इ. इ. ऋचा ५ वी :- दैव्ये जने= देवसमूहरूपे जने. अभिद्रोहं = अपकारजातम्. मनुष्याः = [ वयं ] मनुष्या:, [ आमी ] मनुष्यें.