पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाशं बन्धकं पापं. विमुमोचत्= मोचयेत्. अवः रक्षणं. १४६ वन्वानाः=संभजमानाः, उपभोगिणारे. अदितेः=अखण्डनीयायाः पृथिव्याः. उपस्थात्= उपस्थानात्. मराठी अर्थ - ध्रुव ह्म० शाश्वत अशा ह्या (आसु ) भूमविर ( क्षितिषु . ) वास करणारे जे [आम] (क्षियन्तः ) ते आह्मी तुझें स्तवन करितों ]. वरुणाने आमच्या पासून ( अस्मत् ) [ आह्मांला बंधक असें आमचें ] पातक (पाश) नाहींसें करावें (विमुमो चत् = मोचयेत् ). [ ह्या] पृथिवीवरील ( अदितेः ) [ आमच्या ] उपस्थानापासून ह्म० निवासस्थानापासून, [ वरुणाच्या ] रक्ष- " णाचा, आह्मी उपभोग घेणारे होऊं ( अवो वन्वानाः ) [ स्याम ]. तुह्मी [आ- मचा विनाश न होऊं देतां (स्वस्तिभिः ) सदोदित आमचें पालन करा (सदा- नः पात ) ऋचा १ लीः- मो = माउ = मैव. मंडल ७ मुक्त ८९. ( पीटर. नं० २६ ). सु = सुशोभनं सुवर्णमयं त्याच्यापुढे " त्वदीयं गृहं प्राप्तवान् अस्मि हें अध्याहृत आहे. होतों. " 31 सुशोभन, सुवर्णमय अशाच तुझ्या गृहाला मी गेलों मृन्मयं = मृदादिनिर्मितं, मृत्तिकेचें केलेलें. राजन् = ईश्वर.