पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ सखा=समानख्यानः, प्रिय:. ह्याच्या पुढे “ अस्तु " हें अध्याहृत घ्यावें. एनस्वन्तः = एनसा पापेन युक्ताः. यक्षिन् = यजनाई संबोधन. मा भुजेम=मा भुज्महि. यन्वि= प्रयच्छ. स्म-स्मेति पूरक:. विप्रः = मेधावी. स्तुवते=स्तोत्रं कुर्वते. वरूथं = अनिष्टनिवारकं वरणीयं वा गृहं. मराठी अर्थः- हे वरुणा ! जो तुझा निश्चयें करून ( नित्य: ) और स पुत्र ( आपि: ) आहे, जो तुला पूर्वी प्रिय असून [ लडिवाळपणानें ] तुझे अपराध [ ही करीत असे ( आगांसि कृणवत् ) [ तो ] तुला [ पुन्हां ] प्रिय होवो ( सखा [ अस्तु ] ). हे यजनीया ! ( यक्षिन् ) ! तुझे ह्म० तुझी मुलें (ते) जे [ आह्मी [ ते ] आह्मी ] पातकें करीत असतांना ( एनस्वन्तः ) [ सुखाचा ] उपभोग न घेवो ( मा भुजेम ) [ तर तुझ्या प्रसादाने पापनि- र्मुक्त होऊन मग आह्मांला सुखोपभोग मिळोत ]. मेधावी जो (विप्रः) तूं तो [तुझें ] स्तवन करणाऱ्या [ मला ] ह्म० [ वसिष्टाला ] एक उत्तम अथवा अनिष्टनिवारक असें घर ( वरूथं ) दे ( यन्धि = प्रयच्छ ). ऋचा ७ वी. ध्रुवासु = नित्यासु. आसु = आसु दृश्यमानासु. क्षितिषु =भूमिषु. क्षियन्तः = निवसन्तः . अस्मत्=अस्मत्तः १०