पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अव=ि= अस्मदभिमुखं. करते= [ अंतरिक्षे ] करोति. यजत्रं = यत्रव्यं, १४० हें सूर्याचें विशेषण आहे व त्याचप्रमाणे चवथ्या चरणांतील सर्व विशेषण सूर्याची आहेत. सहस्रामघं= बहुधनं. वर्णकामानां वर्षकं. बृहन्तं महान्तं. मराठी अर्थ - यजत्र म० यजन करण्यास योग्य, सहस्रामघ ० बहुत धन देणारा, वृषण ० [ सर्व कामना ] पुरविणारा [आणि] महान् असा जो हा ( ईम् ) [ सूर्य ] त्याला जो आपल्या ह्म० सर्व जगाच्या ] अभिमुख ( अर्वोच ) [ अंतरिक्षांत ] करतो ह्म० आणितो / करते ) [ अशा, व काम- नांच्या फलाचे ] वर्षण करणाऱ्या ( मीळ्हुषे = सेक्वे ), वरुणाला हे वसिष्टा ! स्वतः अतिपवित्र अथवा [ लोकांना ] पवित्र करणारी ( शुभ्युवं ) [ आणि त्याला ] अतिशय प्रिय होईल अशी ( प्रेष्ठां ) मतिः स्तुति अर्पण कर ( प्रभरस्व ). ऋचा २ रो:--. अध=अधुना. नु= क्षिप्रं अस्य = ह्याचा अन्वय वरुणस्य " या पदाबरोबर आहे. सन्दर्श= सन्दर्शन, जगन्वान् = गतवान्. अग्नेः अनीकं =ज्वालासंघं. वरुणाच्या अग्नीचें अनीक, ह्म० तेजःपटल. मंसि=स्तवानि.