पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ [ पातक करण्यास समर्थ नाहीं, [ पातक करण्यास ] उयुक्त होत नाहीं (न दक्षः), [ पातकाचे प्रवृत्तीस कारणीभूत होत नाहीं. ] माणरूपा. धुतिः - स्थिरा उत्पत्तिसमये एव निर्मिता दैवगतिः सा च श्रुतिः वक्ष्य- न स स्वो दक्षः, श्रुतिः सा - पुरुषस्य स्वरूपवद्वलं पापप्रवृत्तौ करणं न भवति. किं तर्हि ? दैवगति : कारणं. श्रुति • दैवगति कोणकोणत्या स्वरूपांत प्रकट होते त्याचें त्यापुढे वर्णन करितात. 'मन्युः कोधः गुर्वादिविषयः क्रोधः अनर्थहेतुः. विभीदकः = द्यूतसाधनः अक्षः, द्यूताला साधनभूत असा फांसा. सच द्यूतेषु पुरुषं प्रेरयन् अनर्थहेतुर्भवति. अचित्तिः = अज्ञानं. अज्ञानं अविवेककारणं. हें कनीयसः=अल्पस्य ह्वीनस्य पुरुषस्य. ह्याच्यापुढे “ पापप्रवृत्ती अध्याहृत ध्यावे. कनीयसः पापप्रवृत्तौ = दुर्बल असा जो मनुष्य त्याची प्रवृत्ति पात- काकडे होण्यास. उपारे= उपागते, समीपे. ह्याच्यापुढें “ नियन्तृत्वेन स्थितः " हैं अध्या- हृत घ्यावें. " दुर्बल अशा पुरुषाची प्रवृत्ति पातकाकडे होण्यास, त्याच्या समीप - त्याचा नियन्ता ह्मणून वास करणारा, ईश्वरही कारणीभूत आहे. " ज्यायान् अधिकः ईश्वरः. ईश्वरच पुरुषाला पातकाकडे प्रवृत्त करितो "यास प्रमाण पुढील श्रुति आहे - एष हि एव असाधु कर्म कारयति तं यं अधो निनीषते; ज्या मनुष्याला अधोगतीस पोंचविण्याचें ईश्वराचे मनांत असतें त्याच्यस कडून ईश्वरच वाईट कर्मे करवितो. स्वप्नश्वन= स्वप्नोपि. इत्-इदिति पूरक:, an expletive.