पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मे= मां, मजप्रत. १३१ कवयः चित् कान्तदर्शिनः जनाश्च, सर्वज्ञ लोक. आहु:-अकथयन. अयं ह = अयम् एव. हृणीते - कुध्यति मराठी अर्थ - [ तुला ] पहावे अशी इच्छा करणारा ( दिदृक्षु ) जो [मी ] तो, हे वरुणा !, [ जें पातक केल्यामुळे तुझ्या पाशांनीं मी बद्ध झालों आहे ] तें पातक ( तत् एनः ) [ कोणतें हैं मी तुला ] विचारतों (पृच्छे ). निरनिराळे प्रश्न घलून [ ही गोष्ट ] विचारण्याकरितां (विपृच्छम् = विविधं प्रष्टुं ) विद्वान् लोकांकडे ( चिकितुषः ) [ मी ] गेलों होतों (उपो एमि=उपा- • गाम् ), व [ ते ] सुजाण लोक ( कवयः ) अगदी एक मतानें ( समानमित्) मला (मह्यं ) ह्मणाले ( आहुः ) " हा वरुणच ( अयं ह वरुणः ) तुझ्यावर ( तुभ्यं ) क्रुद्ध झाला आहे ( हृणीते ). [ तर हे वरुणा ! आतां क्रोध टाकून मला पाशांपासून मुक्त कर 1. ऋचा ४ थी:- आगः =अपराधः आसन्= बभूव. ज्येष्ठ अधिकं. ८८ " आग: हे नपुंसकलिंगी आहे. यत् येन [ आगसा ]. जिघांससि=हन्तुं इच्छसि. सखायं=मित्रभूतं सन्तं, तुझा मित्र असतांना. प्रवोचः प्रब्रूहि. मे= मयं. दूळभ=दुर्दभ,अन्यैर्बाधितुं अशक्य. हे संबोधन असून वरुणाचे विशेषण आहे.