पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ अघानि आहन्तणि आयुधानि. अर्यः=अरेः, शत्रोः [ संबंधीनि ]. वनुषां = हिंसकानां [ मध्ये ]. अरातयः = अभिगमनशीलाः शत्रवः . युवं हि=युवां खलु. वस्त्रः=वसुनः, धनस्य. उभयस्य = पार्थिवस्य दिव्यस्य च. राजथः=ईशाथे. अध स्म= अतः कारणात्. नः अस्मान्. अवतं=रक्षतं. पायें दिवि =तरणीये दिवसे, युद्धदिने. मराठी अर्थ --हे इन्द्रावरुणहो ! मला (मा) शत्रूची (अर्थ: ) वध करण्यास समर्थ अशी आयुधें ( अघानि ) [व] हिंसकांमध्ये ( वनुषां )- [ मुख्य ] जे शत्रु ते चोहोकडून बाधा करीत आहेत ( अभ्यातपन्ति ) [ पार्थिव आणि दिव्य अशा ] दोन्ही प्रकारच्या धनावर ( उभयस्य वस्वः ) तुमची खरोखर सत्ता आहे ( युवं हि राजथः ). ह्या कारणास्तव ( अध स्म ) युद्धदिनी ( पायें दिवि ) तुह्मी आमचें रक्षण करा ( नः अवतम् ). ऋचा ६ वीः- - हवन्ते=आह्वयन्ते. उभयासः=उभयविधाः, सुदाःसंज्ञो राजा तत्सहायभूताः तृत्सवश्च एवं द्विप्रकाराः जनाः. आजिषु = संग्रामेषु. वस्वः=धनस्य,