पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ [ मरणानन्तर] ज्यांच्या दृष्टीस स्वर्ग पडतो असे ( स्वशः ) भय पावतात ( भयन्ते ) अशा [ युद्धा ] यध्यें, हे इन्द्रावरुणहो ! पक्षपाताची वचनें बोला ( नः अधिवोचतम् ). ऋचा ३ री:- अन्ताः = पर्यन्ताः. ध्वसिराः=[ सैनिकै ] र्ध्वस्ताः. समदृक्षत=संदृश्यन्ते. दिवि चुलोके. घोषः = | सैनिकानां ] शहः. आरुहत्=आरूढोऽभवत्. उपास्थुः = उपास्थिताः . जनानां=[ अस्मदीयानां ] भटानां. अरातयः शत्रवः अर्वाक् = [] अस्म ] दभिमुखं. अवसा = रक्षणन सह. हवनश्रुता=आह्वानश्रवणशीला [ इन्द्रावरुणौ ]. आगतं = आगच्छतम्. [ वीरही ] आमच्या मराठी अर्थ -- हे इन्द्रावरुणहो ! भूमीचे पर्यन्त [ सैनिकांनी ] उध्वस्त केलेले ( ध्वसिराः) दिसत आहेत ( समक्षत = संदृश्यन्ते ) [ आणि त्यांचा ] घोष लोकामध्येही आरूढ झाला ( दिवि घोष: आरुहत् ). [ आमच्या पक्षा- च्या ] वीरांचे (जनानां ) शत्रु ( अरातय: ) मला येऊन भिडले ( मां उपा- स्थुः ). हे आह्वानश्रवणशील हा० हांकेसरसे धांव घेणारे ( हवनश्रुता ) [ इन्द्रावरुणहो ! ] रक्षणाच्या [ इच्छे ] सह तुह्मीं [ आमच्या ] कडे या ( अवसा आगतं )