पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ पुरुभोजः = बह्वनं. अस्मे=अस्मासु. पादभेदात् अस्मे इति पुनरभिधानं पहिल्या चरणांत "नः " हें पद घातलेले असल्यामुळे ' दुसन्या चरणांत “अस्मे” हें पद घालण्याची कांहीं जरूरी नव्हती. तरी हे दोन निरनिराळे चरण असल्यामुळे त्या पदाचा पुन्हां उपयोग केला आहे. नः अस्माकं. बर्हिः = यज्ञं. पुरुषता=पुरुषतायां, पुरुषसमूहेषु, अस्मत्सदृशेषु इत्यर्थः". निदे=निन्दायै. मा कः=मा कार्षीः, [ यथा ते निन्दन्ति तथा ] मा कुरु इत्यर्थः . मराठी अर्थ - हे उपे ( उषः ), आह्मांला (नः), बहुत धेनूंनी युक्त ( गोमत् ), बहुत वीरपुत्रांनी युक्त ( वीरवत् ) [व] बहुत अश्वांनी युक्त ( अश्रवत् ) असें रमणीय धन ( रत्नं ) [ व ] पुष्कळ अन्न [हीं] आमचे ठिकाणी ( अस्मे ) दे ( धेहि देहि ). [ आमच्या सारख्या ] मनुष्यांच्या समाजा- मध्ये (पुरुषता ) आमचा (नः) यूज्ञ ( बर्हिः ) निन्देला ( निदे ) योग्य होऊ नकोस (माकः ). तुह्मी कल्याणकारक आशीर्वादांनी ( स्वस्तिभिः ) आमचं (न: द्वितीया ) सदोदित ( सदा ) पालन करा (पात ). ऋचा १ ली:-- मंडल ७ सूक्त ८३. पीटर. नं० २३). युवां = युवयोः पष्ठ्यर्थे द्वितीया. नरा-नेतारौ हें संबोधन आहे. पश्यमानास :- पश्यन्तः. आप्यं=बन्धुभावं.