पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ कधी मेघ, तर कधी पक्षी, त्याचा आश्रय करीत असल्यामुळे ह्या उपाधींनी अंतरिक्षास त्रिविधत्व आलेले आहे व ह्मणून अनेक वचनाचा प्रयोग निष्कारण ह्मणतां यावयाचा नाहीं. व्यस्थुः = विविधं तिष्ठन्ति प्रसरन्ति. मराठी अर्थ -- आचर्यकारक अथवा पूज्य ( चित्रा: ) [आणि] अन- श्वर (अमृतासः ) असें जे है [ पुढे दिसणारे ] ( एते), दर्शनीय उपेचे ( दर्श- तायाः उषसः ), प्रसिद्ध (त्ये) रश्मि (भानवः) ते येत आहेत (आअगु = आगच्छ• न्ति ). [ हे रश्मि ], देवासंबंधीची [ यागादिक ] कर्मों (दैव्यानि तानि ) सुरू करवीत करवीत (जनयन्तः ) [आणि] अंतरिक्षांना ( अन्तरिक्षा ) व्यापीत व्यापीत ( आटणन्तः= आपूरयन्तः ) [ चोहोंकडे ] नानाविध रूपांनी पसर- • तात (वि अस्थुः ). ऋत्रा ४ थीः- स्व = सा. युजाना = उद्योगं कुर्वाणा [ प्रकाशाय ]. पराकात् = दूर देशात् ह्म॰ दूरे स्थितापि. पंच क्षिती:- निषादपंचमाचत्वरो वर्णाः तान् परिजिगाति = परिगच्छति. अभिपश्यन्ती=साक्षित्वेन अवलोकयन्ती. वयुना=प्रज्ञानानि. जनानां= प्राणिनां भुवनस्य=भूतजातस्य. पत्नी = पालयित्री. मराठी अर्थ-युलोकाची दुहिता ( दिवो दुहिता ) [ ] भूतमा- त्रांचें (भुवनस्य ) पालन करणारी (पत्नी) [व] दूरच्या प्रदेशापासूनही