पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ अजीगः- उरिति, [ प्राणिनां व्यवहाराय ] प्रकाशयतीत्यर्थः मराठी अर्थः- अंतरिक्षामध्ये प्रादुर्भूत होत्साती जी ( दिविजाः ) उषा तिनें प्रभात केली ( व्यावः = विभातं कृतवती) तेजाच्या योगानें (ऋतेन) *[ आपले ] महत्त्व (महिमानं ) प्रकट करणारी (आविष्कृण्वाना ) [ ही उषा ] आली (आअगात् ). [ आमचा ] द्रोह करणाऱ्यांचे ( द्रुहः ) [ व सर्वांना ] अप्रिय अशा (अजुटं ) तमाचें (तमः ) ती निवारण करिते ( अपाव: अप- वृणोति ). सर्वामध्ये मोठी जबरदस्त चालणारी ( अंगिरस्तमा गन्तृतमा ) [ जी ही उषा ती सर्व ] मार्ग ( प्रथ्याः ) प्रकाशित करिते ( अजीगः = प्रकाशयति ). ऋचा २री. महे महते. नः अस्माकं. सुविताय = सुखप्राप्तये, सुखगमनाय वा. बोधि= भव. महे महते. सौभगाय = सौभाग्याय. प्रयन्धि = [ अस्मान् ] प्रयच्छ. चित्रं = चायनीयं. रयिं =धनं. यशसं यशोयुक्तं . हैं " रथिं " ह्याचें विशेषण आहे. धेहि =धारय, ठेव. अस्मे=अस्मासु. मर्तेषु = मर्त्येषु अस्मासु. मानुषि- मनुष्य हिते. श्रवस्युं = अन्नवन्तं पुत्रं. त्याच्या पुढेही पुन्हां “ धेहि " हें क्रियापद घ्यावें.