पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० अन्या - अहन्तव्या गौः वसिट: एवं आत्मानं परोक्षेण निर्दिदेश. ह्या सूक्ता वसिष्ठ स्वतःसंबंधाच तृतीय पुरुषीं बोलले आहेत. मराठी अर्थ -- ज्याची मति चांगली आहे, अथवा, जो चांगली स्तुति करतो ( सुमन्मा ) असा जो [ तुझा ] स्तोता [ वसिष्ठ ] तो, पहांटेच्या प्रारंभी ' उठून ( उपतां अग्रे बुधानः ), उत्तम स्तोत्रांनी ( सूक्तैः ) [ तुझी ] स्तुति करतो ( जरते ).त्याचें ( तं ) [ तुझी ] अन्नानें ( इषा ) वर्धन करा ( वर्धत् = वर्धयतम्. वचनव्यत्ययः ) [ आणि त्याची ] धेनु [ ही ] त्याचें वर्धन करो ( तं वर्धत् ); अथवा, त्याचें (तं ), [ त्याची ] धेनु (अनया ) [ घृतादि- रूप ] अन्नानें ( इषा ) [ व ] दुग्धानें ( पयोभिः ) वर्धन करो ( वर्धत् ). तुझी ( यूयं ) [ कल्याणकारक ] आशीर्वादांनी ( स्वस्तिभिः ) आमचें सदोदित - रक्षण करा ( सदा नः पात. ) ऋचा १ ली. मंडल ७ सूक्त ७५० ( पोटर नं० २२ ). व्यावः =व्यौच्छत्, विभातं कृतवतीत्यर्थः. दिविजाः दिवि अन्तरिक्षे प्रादुर्भूता सती. ऋतेन तेजसा. महिमानं स्व महत्त्वं. आगात्=आगतवती. द्रुहः=अस्मदाग्वृन् , अपआव: = अपवृणोति. अजष्टं = [ सर्वेषां ] अप्रियं . अंगिरस्तमा - अंगेगेत्यर्थात् अंगिराः गन्नुतमाः इत्यर्थः पथ्याः पदवीः.