पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ अपिन्वतं=[ क्षीरेण ] अपूरयतम् . अपो न=अद्भिरिव [ नदीं ]. [ नदीं ] यथा उदकेन [ प्रयतः ] तद्वत्. स्तर्येचित् = स्तरीमपि, निवृत्तप्रसवां वृद्धां अपि शक्ती-शक्त्या, सामर्थ्येन दोहनलक्षणेन 'युक्तां कृत्वा " हें यापुढें अध्याहृत आहे. " दोहनरूप सामर्थ्यानें [ तिला ] युक्त करून ". अश्विना=अश्विनौ. शचीभिः=[ युष्मदीयैः ] कर्मभिः मराठी अर्थ - [ यज्ञयागादि कर्मानें ] थकून टेंकीस येत असल्या ( जसमानाय ) वृक [ ऋषीला ] तुह्मी [ अभिमत असें धन ] दिलेत आणि शयूकरितां, त्यानें तुह्मांला हांक मारली असतां ( हूयमाना ), [ त्याची हांक ] ऐकलीत (श्रुतं ). हे अश्विन हो ! आपल्या कृत्यांनी ( शचीभिः ) निवृत्तप्रसव अशा [ ह्याताच्या ] आईलाही ( स्तर्य चित् अघ्न्या ) [ दोहनरूप ], सामर्थ्यानें (शक्ती) [ युक्त करून ] ज्याप्रमाणे [ एकाया नदीला ] पाण्याने भरून टाकावे तद्वत् (अपोन ) [ दुधानें ] तिला भरून टाकिलेंत ( अपिन्वतम् = अपूरयतं )- ऋचा ९ वी :.- 1 एषः स्य:= [ तुमचा स्तोता ] जो प्रसिद्ध [ वसिष्ठ ] तो. कारुः =स्तोता. जरते=स्तौति, सूक्तैः=स्तोत्रांनी. बुधान:- बुध्यमानः, उठणारा. सुमन्मा - शोभनमतिः, सुष्टुतिर्वा; ज्याची मति चांगली आहे अथवा जो चांगली स्तुति करितो. इषा = अन्नेन. वर्धत्= वर्धयतम् वचनव्यत्ययः.