पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ मराठी अर्थ - शिवाय ( उत), जो [भुज्यु ऋषि ] तुमच्या [ प्रा. प्तीची ] इच्छा करणारा होता ( युवाकुः ) [व] जो [तुमच्याकडे] येत होता, (अरावा) त्या (ई) [भुज्यूला ] तुह्मी [ समुद्र ] पार केलेंत (निःपर्षत). त्या भुज्यूला (त्यं भुज्यं ), हे अविनहो! मित्रत्व दाखविणाऱ्या ( सखायः ) दुष्ट लोकांनी ( दुरेवासः ) समुद्रामध्यें ( समुद्रे मध्ये) टाकून दिले होते ( जहुः = त्यक्तवन्तः ). ऋचा ८ वीः- वृकाय = एतन्नामकाय ऋपये. ह्या शब्दाची व्युत्पत्ति निरनिराळ्या रीतीनी करितां येते ती अशी-- (१) धनादात्रे, अभिलवते इत्यर्थः, अभिलाष करणाऱ्या, लोभ धरणाऱ्या. ( २ ) परेभ्यो धनानि प्रयच्छते तस्मै. (३) वृकवत् हिंसकाय. चित् - चिदिति पूरणः. जसमानाय = [ कर्मभिः] उपक्षीयमाणाय. शक्तम्=[ अभिमतं धनं ] अदत्तम् शकेर्दानार्थस्य लुङि एतद्रूपं. अडभाव: छान्दसः. हें " शत्रु " धातूचें लुडाचें ह्म० aorist चें रूप आहे. अ" चा अभाव वेदामध्ये चालतो. उत=अपि च. श्रुतं =अशृणुतम्. शयवे = एतन्नामकाय ऋषये . हूयमाना=हूयमानौ. यौ= यौ युवां. अभ्यांगां.