पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ मराठी अर्थ - शिवाय, [ मृत्यूपासून ] आलीकडे येणें हा ज्याचा स्वभाव होता ( इतऊति-मृत्योः सकाशात् इतःप्राप्तिरूपं ) असे स्वरूप ( वर्ष: ) ज्याने ह्म० ज्या प्रतिगमनाने धारण केलें ( अधिधत्थः = अध्यधत्तम् ) . असलें प्रतिगमन ह्म० परत येणें ( त्यत् प्रतीत्यं ), तुमच्या | प्रीत्यर्थ यागादि कर्मे करणारा ] (वां), वृद्ध झालेला (जुरते ), [ आणि ह्यांला] हवि देणारा जो च्यवान [ नांवाचा महर्षि ] त्याला ( हविर्दे च्यवानाय ) घडले (भूत् = अभूत्) च्यवानाला " प्रतिगमन येण्या" चे स्वरूप तरी काय होते ? - त्या " ह्म० 66 " 6 परत येणें घडलें " या परत परत येणें" ह्या शब्दांचा अर्थ तरी काय होता ?-तें " परत येणें " ह्मणजे होते तरी काय ? तर, मृत्यू- पासून परत किंवा आलीकडे येणें " असल्या प्रकारचें तें 'परत येणें' होते- "मृत्यूपासून आलीकडे येणें " हा या " परत येणें" ह्या शब्दांचा अर्थ होता. ऋचा ७ वी:- उत=अपि च. त्यं=तं. भुज्युं = एतन्नामानं ऋषिं. सखायः=भुज्युसखिभूताः, [ प्रथमतः भुज्यूचे ] मित्र असणारे. समुद्रे मध्ये = समुद्रोदकस्य मध्ये. जहुः त्यक्तवन्तः . दुरेवास:- दुष्टगमनाः. ईम् = एनं. निःपर्षत्= निरपारयतम्, तुह्मी बाहेर काढलेत, तुझी [ समुद्राच्या ]. पार केलेत. अरावा=अरणवान् अभिगन्ता च. यः = यो भुज्य:. युवाकुः = युवां कामयिता.