पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोमसुत्= सोमं अभिषुण्वन्. १०५ युवभ्यां युवाभ्यां अर्थाय चतुर्थी विभक्ति. वल्गू=सुन्दरौ. विप्रः- मेधावी यजमानः. आववृतति= आवर्तयति. हव्यैः हविर्भिः. मराठी अर्थ - यत्ह्म० जेव्हां तुह्मी जे देव त्यांच्या आगमनाची इच्छा करणारा ( वां देवयाः ) [ आणि तुमच्या करितां सोमरस काढणारा ( युवभ्यां- सोमसुत् ) असा हा सोमरस काढण्याचा धोंडा ( अद्रिः ) उंच होऊन ( ऊर्ध्वः ) मोठ्यानें शब्द करितो ( विवक्ति ) [ त्यावेळी ] हा मेधावी ( विप्रः ) [ यज- मान ] हवींच्या योगानें ( हव्यै: ), सुन्दर जे [ तुझी ] त्यांस येथें परत आणि- तो (आववृतीत=आवर्तयति ). ऋचा ५ वी :- चित्रं = चायनीयं. ह= खलु. वां=युवयोः भोजनं धनं. नु-नु इति पूरण:. , अत्रये=एतन्नामकात् ऋषेः. पंचम्यर्थे चतुर्थी. महिष्वन्तं=ऋध्यावासं, ऋबीसं (abyss ). नियुयोतं = पृथकुरुतम्, निराळे करा. वां=युवाभ्यां [ एव कृतं ], तुह्मीच [ केलेलें ]. ओमानं=रक्षणसुखं. दधते= धारयति.