पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विता - द्विधा. मायी प्रजावान् ९५ नः=अस्मासु. ह्याचा अन्वय “ अनृतं " ह्या बरोबर करावा. अवसात् = अवस्यतु, विमोचयतु. मराठी अर्थ - [ आमचे ] द्वेष्टे ( दुर्मित्रासः ) लोक (क्षितय: ) येत आहेत ( पवन्ते ). [ त्यांच्यापासून त्यांचें धन हिरावून तें ] आह्मांला (नः ] ह्या दिवसांत (एभिः अहभिः) हे इन्द्रा ! देऊन टाक (दशस्य). पातकांचा नाशक (अनेना:) [व] प्रज्ञावान् (मायी) असा जो वरुण तो, जें कांहीं अमृत आमचे टायीं पाहील ( प्रतिचष्टे ) ह्म० जें कांहीं अमृत आमचे ठिकाणी वरुणाच्या दृष्टीस पडेल त्याचें [ तो वरुण, हे इन्द्रा, तुझ्या कृपेच्या योगानें ] दोन तुकडे करून (द्विता ) [तें] माफ करो (अवसात्=अवस्यतु, विमोचयतु.) ऋचा ५ वी:- आहे. वोचेम इत्= स्तुवेम एव. मघवानं धनवन्त. महः महतः. राधसः = संराधकस्य. रायः = धनस्य. द्वितीयार्थे षष्टी. हें " ददत् " ह्या क्रियापदाचें कर्म. यत् = यः इन्द्रः. ददत् प्रायच्छत्. नः अस्मभ्यं. [ः अर्चतः = स्तुवतः ब्रह्मकृतिं क्रियमाणं ब्रह्म स्तोत्रं. अविष्ठः=अतिशयेन रक्षिता, गन्ता. ह्यापुढे " भवति " भवति " हें अध्याहृत