पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शव से - वलाय. जज्ञे = जज्ञिषे. ९४ हि-हीति हेत्वर्थे । यतः एवं, अतः कारणात्. अतूतुजिं=अदातारं, अयजमानं. चित्-चिदिति " एवं " कारार्थे. तूतुजि:- दाता, यजमानः. आशश्नत- हिनस्ति. मराठी अर्थ - ज्या अर्थी (हि), हे इन्द्रा ! जो (यत्) [ तूं ] पुष्कळ स्तुति करणाऱ्या ( जोहुचानान् ) लोकांना ( नॄन् ) स्वर्गामध्यें व पृथिवीमध्ये ( रोदसी ) आपल्या कृपेनें स्थापित करितोस ( संनिनेथ ) [ तोच तूं ] यजमा- नांना ] बहुत धन [व] ] वल देता ( महे क्षत्राय शवसे) झालास ( जज्ञे ) [ त्या अर्थी ], न दान करणाऱ्यावर (अतूतुर्जि ) दान करणारा पुरुष (तुतूजिः ) खचितच श्रेष्ठपणा मिळवितो ( अशिश्नत् चित् ). ( महे क्षत्राय शवसे = महद्धनं बलंच दातुं इत्यर्थः. ऋचा ४ थी :- एभि: अहभिः = एभिः सात्विकैः अहोभिः. नः अस्मभ्यं. दशस्य = देहि . दुर्मित्रासः = दुष्टमित्रभूताः, बाधकाः. हि-हिः पूरण:. हें पीटर्सनच्या प्रतींत गाळलें आहे. क्षितयः जनाः. पवन्ते अभिगच्छन्ति. प्रतिचष्टे = अभिपश्यति. अनेना:- एनसां निहन्ता हैं वरुणाचें विशेषण.