पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૮૪ रथे - ह्याचा अन्वय “बिभ्रतः " ह्या पदाबरोबर करावा. “रथे विभ्रतः"= रथे धारयन्तः " निशुम्भा:= निश्रथ्य संबध्य हर्तारः, [ रथाला ] जोडल्यावर [ पूषाला ] वाहून नेणारे. ते ते पूष्णो वाहनतया प्रसिद्धाः पूषाचे वाहक ह्मणून प्रसिद्ध असलेले. जनश्रियम् = जनं स्तोतृसंघं श्रयति गच्छतीति जनश्रीः तं. आवहन्तु आनयन्तु. मराठी अर्थः- [ रथाला ] जोडल्यावर 'चालणारे ( निशुंभाः ) [व] रथामध्यें ( रथे ) [ आरूढ झाल्यावर आपल्या भक्त ] जनांप्रत [ त्यांना भेट देण्याकरितां ] जाणारा ( जनश्रियं ) जो [ श्रूषा त्या ] ( पूषा देवाला ) ( पूषणं देवं ) वाहून नेणारे ( बिभ्रतः ) जे ते [ पूषाचे वाहक ह्मणून ] प्रसिद्ध असलेले अझ एडके ते [त्याला येथें] घेऊन येवोत ( आवहन्तु ). ऋचा १ ली:- - मंडल ६ सूक्त ५६९. ( पीटर. नं. १६). एनं – ह्याचा अन्वय पूषाबरोबर करावा. आदिदेशति = अभिष्टौति, स्तवन करितो. करम्भात्=करंभानां घृतमिश्रितानां यवसत्तूनां अत्ता, घृतमिश्रित स ह्म० सातू भक्षण करणारा. पूषणं = पोषकं. देव: = अन्यो देवः. आदिशे= आदेष्टव्यः स्तोतव्यः भवति. न तेन देव आदिशे= तेन पुरुषेण अन्यः देवः स्तोतव्यो न भवति. एव सर्वस्य अभिमतस्य धनस्य लाभात् देवतान्तरं न स्तौति इत्यर्थः. पूण: