पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३ स्वसुः = उषसः. यः = यः पूषा. जारः = उपपतिः. मराठी अर्थ - ज्याला उषेचा ( स्वसुः ) जार असें ह्मणतात, अज ह्म० एडके हे ज्याचे वाहक आहेत [व] जो अन्नवान् अथवा बलवान् आहे ( वाजिनं ) अशा पूपाचें [ आपण ] स्तवन करूं या ( उपस्तोषाम ). ऋचा ५ वी - मातुः = निर्मात्र्याः रात्रेः ; माता ह्या शब्दाचा अर्थ येथे निर्मात्री ह्म० रात्र असा आहे. दिधिषु =पतिं अत्रवं स्तौमि. मातुर्दिधिषु = रात्रेः पतिं. पतीला लाजून ज्याप्रमाणें स्त्री एकीकडे जावी त्याचप्रमाणे जणूं कांहीं सूर्याला लाजून रात्र त्याच्या दृष्टीसमोरून दूर जाते. स्वसुः=उषसः. नः = अस्माकं. ह्या शब्दापुढें " शृणोतु " ह्या क्रियापदाचे कर्म करावें. घ्यावें. ८८ स्तोत्राणि हैं अध्याहृत घेऊन तें इन्द्रस्य भ्राता मम सखा- ह्याच्यापुढे “ अस्तु " हैं क्रियापद अध्याहृत मराठी अर्थ - रात्रीचा पति ( मातुर्दिधिषु ) जो [ पूषा ] त्याची [मी] स्तुति करितों (अब्रवम् ). उषेचा जार ( स्वसुर्जीरः ) जो [ हा पूषा ] तो _आमचीं ( नः ) [ स्तवनें] ऐको ( गृणोतु ) इन्द्राचा भ्राता [ जो पूषा तो माझा मित्र [होवो]. ऋचा ६ वी:- अजासः - अजाः, छागाः