पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૮૨ ऋचा ३ री:- रायः धनस्य. धारा असि= प्रवाहो भवसि " आघृणे=आगतदीप्ते. हें पूषाचें विशेषण. “ पूषन् ” हें संबोधनार्थी पद अध्याहृत घेतले पाहिजे. रायो धारा असि=धनस्य प्रवाहो भवसि [ स्तोतृभ्यः बहु ] धनं नैरन्त- येण प्रयच्छसि इत्यर्थः. वसोः = वसुनः, धनस्य. राशिः = संघः. वसोः राशिरसि=धनस्य संघो भवसि धनसंघः त्वय्येव निवसति इत्यर्थः. अजाश्व = अजाः छागाः एव अश्वाः अश्वकार्यापन्नाः यस्य तादृश [ हे पूषन्. ] धीवतो धीवतः सर्वस्य स्तोत्रवतः पुरुषस्य, प्रत्येक धीवानाचा ह्म० स्तुति करणाऱ्या पुरुषाचा. सखा=मित्रभूतः. (अजाश्व ) [ हे पूषा ! ] तूं रास आहेस ( वसोः राशि- प्रत्येक पुरुषाचा ( धीवतो-- मराठी अर्थ - ज्याची दीप्ति फार मोठी आहे (आघृणे) [व] अश्वाप्रमाणें अज ह्म० एडके हैं ज्याचे वाहक आहेत अशा धनाचा प्रवाह आहेस ( रायो धारासि ), संपत्तीची रसि ) [ आणि, शिवाय, तुझें ] स्तवन करणाऱ्या धीवतः ) मित्र आहेस ( सखा ). ऋचा ४ थी:- नु-अद्य. अजावं = छागवाहनं. उपस्तोषाम= उपस्तवाम. वाजिनं = अन्नवन्तं, बलवन्तं वा.