पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८१ [म] प्रत (वां) ये (एहि ). [ आपण दोघे एकमेकांस ] भेटू (संसचा- वहै=संगच्छावहै ). [ तूं ] आमच्या (नः) यज्ञाचा (ऋतस्य ) मुख्य ( रथीः= नेता ) हो (भव. ) २ मराठी अर्थः- हे प्रजापतीच्या पुत्रा ( विमुचो नपात्) (व) दीप्तिमन्ता ( आघृणे ) [ पूषा ] ! ये ( एहि ). आपण दोघे ( वां = आवां ) [ एकमेकांस ] भेटं ( संसचावहै ). [ तूं ] आमच्या इ. इ. - ऋत्रा २ री:- रथीतमं=अतिशयेन रथितम्, यद्वा अतिशयेन रंहितारं नेतारं. कपर्दिनम्-कपर्द : चूडा तदन्तं. ईशानं स्वामिनं. राधसः =राप्नोति अनेन इति राधो धनं तस्य धनस्य. महः = महतः. रायः धनानि हें “ ईमहे " ह्या क्रियापदाचे कर्म. सखायम् = [ अस्माकं ] मित्रं. ईमहे याचामहे. “ याच् ” ह्या क्रियापदाला दोन कर्मे माणें येथें “ ईमहे ” ह्या क्रियापदाला दोन कर्मे आहेत. एक दुसरे " पूषणं” “ पूषणं " हें अध्याहृत आहे व " रथीतमं सर्व त्याची विशेषणें आहेत. असतात. त्याप्र- " << राय: " व इत्यादिक मराठी अर्थः- ज्याला रथ उत्तम चालवितां येतो अथवा जो [ आमचा ] उत्तम नायक अथवा धुरीण आहे ( स्थीतमं ), जो जटानी मंडित आहे ( कपर्दिनं ), जो पुष्कळ धनाचा (महः धनस्य ) मालक आहे ( ईशानं ) [ व ] जो [आमचा ] मित्र आहे ( सखायम् ) अशा [ त्या पूषा ] जवळ [ आह्मी ] धन मागतों (रायः ईमहे )