पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १ ली:- ८० मंडल ६ सूक्त ५५. ( पीटर नं. १५ ) वां=गन्तारं, स्तोतारं. वा गतिगन्धनयो:. वाति गच्छति स्तुतिं प्राप्नोति इति वा स्तोता. “ वा ” ह्या धातूचा अर्थ गतिपर ह्म० गमनपरही होतो ह्मणून ce " वा " ह्या पदाचा अर्थ " स्तोता" असा करण्यास हरकत नाहीं. ८८ " वा आचा ह्याचा अन्वय “ मां " ह्या पदाबरोबर करावा. “ मां” हें अध्याहृत घ्यावें व " त्याला “ एहि ” ह्या क्रियापदाचे कर्म करावें. " वांमां " =स्तोतारं मां [ एहि ]. अथवा अशी कल्पना करावी कीं " आवां " ह्या शब्दांतील लोप केलेला आहे व अशा रीतीनें “ वां " हैं रूप साधलें आहे. केल्यास “ वां ” हा “सचावहै ” ह्या क्रियापदाचा कर्ता करावा. बहै "=" आवां संगच्छाव है. " अशी कल्पना "वां सचा- विमुचो नपात् विमुंचति सृष्टिकाले स्वसकाशात् सर्वाः प्रजाः विसृजति इति विमुक् प्रजापतिः तस्य पुत्र. "नपातू" ह्याचा अर्थ " पुत्र " असा करावा. हैं " हें संबोधनार्थी पद अध्याहृत घ्यावें. " पूषा "चें विशेषण, " पूषन् आघूर्ण = आगतदीप्ते हैंही पूषाचेंच विशेषण आहे. संसचावहै=समयाव, संसचावहै = समयाव, संगच्छाव. रथी:= रंहिता, नेता. ऋतस्य = यज्ञस्य. नः अस्माकं. ह्या ऋचेचे दोन अर्थ होतात. ते येणें प्रमाणें-- १ मराठी अर्थः- हे प्रजापतीच्या पुत्रा ( विमुचो नपात्) [व] दीप्तिमन्ता [ पूषा ] ! ( आघृणे ) ! [ तुझें ] स्तवन करणारा जो [ मी ] त्या