पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ श्रचा ४ थीः- यः = यो यजमानः अस्मै=अस्मै पूष्णे. अविधत् = परिचरति. तं तं यजमानं. न अपि मृष्यते = ईषदपि न हिनस्ति अपशब्दः ईषदथे. प्रथमः = मुख्यः सन्. बिन्दते=लभते. वसु = धनं. मराठी अर्थ - जो [ यजमान ह्या [ पूषाची ] (अस्मै ) [ पुरोडाशा- दिक ] हवीनें ( हविषा ) सेवा करितो ( अविधत् = परिचरति ) त्या [ यजमा- नाला ] पूषा किंचित् सुद्धां पीडा करीत नाहीं ( नापि मृष्यते ). [ तो यजमान सर्वामध्यें] मुख्य होत्साता ( प्रथमः ) त्याला धन मिळतें (वसु विन्दते ). ऋचा ५ वी :- पूषा = पोषको देवः अन्वेतु=रक्षणार्थं अनुगच्छतु. अर्वतः =अश्वान्. वाजं=अनं. नः अस्मभ्यं. मराठी अर्थः-- [ सर्व जगताचे ] पोषण करणारा [तो ] पूषा आमच्या धेनूच्या मागोमाग, [ त्यांच्या रक्षणार्थ ], जावो (अन्वेतु ). पूषा आमच्या अश्वांचें रक्षण करो (अर्वतः रक्षतु ). पूषा आह्मांला (नः) अन्न ( वाजं ) देवो ( सनोतु ).