पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ प्रदेशांना ( धन्वानि ) [ जलपरिपूर्ण ] केलेंस ( अकः ), धनाकरितां अथवा उपभोगाकरितां ( भोजनाय ) तूं ओषधि उत्पन्न केल्यास, शिवाय, लोकांकडून ( प्रजाभ्यः ) तूं स्तुति [ ही ] मिळविलीस ( अविदः ). ऋचा १ ली:- - मंडल ६ सूक्त ५४. ( पीटर० नं० १४ ) विदुषा = जानता अनेन जनेन, ह्या जाणत्या मनुष्याजवळ, त्या ज्ञानी पुरुषाजवळ. संनय = [ अस्मान् ] संगमय, [ आह्यांला ] .. अञ्जसा=ऋजुमार्गेण. अनुशासति = अनुशास्ति, [ नष्टद्रव्यप्राप्युपायं ] उपदिशति. एव = एवं. इदं = इदं नष्टं भवदीयं धनम्. भवत् = ब्रवीति. य एव इदं इति ब्रवत् = एवं इदं नष्टं भवदीयं धनं इति ब्रवीति, नष्टं धनं दर्शयति इत्यर्थः मराठी अर्थ -- जो सरळ मार्गानें ( अंजसा ) [ नष्टद्रव्याच्या प्राप्तीचा उपाय ] सांगेल ( अनुशासति ) [ आणि ] जो हैं अशा प्रकारें [ तुझें धन येथे पडलेलें आहे ] असें ह्मणेल ( इति ब्रवत् ) अशा ज्ञानी पुरुषाजवळ ( विदुषा ) पूषा, [ तूं मला ] ने ( संनय ). ऋचा २ री. पूष्णा–ह्याच्यापुढें “ अनुगृहीताः वयं " हें अध्याहृत घ्यावें. संगमेमहि=संगच्छेमद्दि. ह्याच्यापूर्वी " तेन जनेन " हें अध्याहृत घ्यावें.