पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पृथिव्यां भूम्यां. अधि=अधिष्टितं. ७३ मराठी अर्थ - हे पर्जन्या ! वारंवार वारंवार शब्द करीत व गर्जना कति (स्तनयन् ) जेव्हां (यत्) तूं पाप करणाऱ्या ( दुष्कृतः ) [ मेघांना ] विदारितोस [त्या वेळीं ] जें कांहीं [ चराचरात्मक ह्या ] पृथिवीवर आहे ( पृथि- अधि ) [ तद्रूप ] हैं सर्व जग आनन्दित होतें. ( प्रतिमोदते). वृष्टेः सर्वजगत्प्रीतिकारणत्वं प्रसिद्धं. ऋचा १० वीः-


अवर्षी: = वृष्टवान् असि. उत् उ सु गृभाय=उत्कृष्ठं सुष्ठु गृहाण परिहर इत्यर्थः. अक: =जलवतः कृतवानसि . धन्वानि = निरुदकप्रदेशान्. अत्येतवै= अतिक्रम्य गन्तुं. अजीजन:- उदपादयः, तूं उत्पन्न केल्यास. भोजनाय =धनाय, भोगाय वा. कम् - कमिति अयं पादपूरण: ( an expletive ) उत=अपि च. प्रजाभ्यः=प्रजेपासून. अविदः = प्राप्तवान् असि. मनीषां स्तुतिं मराठी अर्थ - तूं [ चांगली ] दृष्टि केलीस ( अवर्षी: ). आतां [आ पली दृष्टि (वर्ष) नीट आटोपून घे ( उत् सु गृभाय ). [ आपल्याला ] पली- कडे जाण्यास [ कोणाची ] हरकत येऊं नये ह्मणून ( अत्येतवे ), तूं निरुदक