पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ कुल्याः नद्यः. विषिताः=विष्यूताः सत्यः पुरस्तात् = पूर्वाभिमुखं. प्रायेण नद्यः प्राच्यः स्यन्दन्ते. घृतेन उदकेन. द्यावापृथिवी दिवं च पृथिवीं च . व्युन्धि = क्लेदय अत्यधिकं. सुप्रपाणं = सुष्ठु प्रकर्षेण पातव्यं उदकं. अघ्न्याभ्यः = गोभ्यः. मराठी अर्थ - कोशासारखा ह्म० भांड्यासारखा दिसणाऱ्या अशा मोठया [ मेघाप्रत ] वरती जा ( उदच ), अथवा, कोशासारखा ह्म० भांड्या- सारखी दिसणाऱ्या अशा मोठया [ मेघाला ] चरती ने ( उदच ) [ आणि मग त्याला ] खाली गळावयास लाव ( निषिंच ). उसविलेल्या ह्म० मोकळ्या सोड- लेल्या ( विषिताः ) ज्या नद्या ( कुल्याः ) त्या पूर्वाभिमुख ( पुरस्तात् ) हो सात्या वाहत ( स्यन्दतां ). उदकाच्या योगानें (घृतेन ) द्यावापृथिवींना ओलें चिंब कर (व्यन्धि ). गाईंच्या करितां ( अघ्न्याभ्यः ) पुष्कळ चांगले पाणी ( सुप्रपाणं ) होवो. ऋचा ९ वी :.- यत्=यदा. - कनिक्रदत्= अत्यर्थं शब्दयन. हंसि = विदारयसि. दुष्कृतः = पापकृतः मेघान. विश्वं=जगत्. विश्व ह्मणजे काय हेंच विशेषेकरून पुढील चरणांत सां- गितलें आहे.