पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ दृतिं दृतिवत् उदकधारकं मेघं. सुकर्ष- सठु कर्ष, [ ष्टथर्थ ] आकर्ष. विषितं = ( १ ) विशेषेण सितं बद्धं. = ( २ ) यद्वा विमुक्तबन्धनं. न्यंचं न्यक्, अधोमुखं. समाः=एकस्थाः, उदकपूर्णाः इत्यर्थः . उद्वतः = ऊर्ध्ववन्तः, उन्नतप्रदेशाः . निपादा:= न्यग्भूतपावा, निकृष्टपादाः वा. मराठी अर्थ - [ भूमीला ] अभिमुख [ होत्साता ] शब्द कर (अभि- *न्द ) [ व ] गर्जना कर. [ जसा ] गर्भ [ ठेवावा त्याप्रमाणें ] (गर्भं ) [ ओष- वीचे ठायीं उदक ] ठेव ( आधाः). उदकयुक्त अशा स्थानें ( उदन्वता रथेन ) भोंवार हिंड (परिदीय = परितो गच्छ ). विशेषरीतीनें बद्ध केलेल्या (विषितं) अशा, पखालीसारख्या दिसणाऱ्या ( मेघाला दृर्ति ), अधोमुख करून (न्यंचं ), [ श्रृष्टि करण्याकरितां ] ओढ ( सुकर्ष); अथवा विमुक्त केलेलें आहे बन्धन ज्याचें भशा (विषितं, ) पखालीसारख्या दिसणाऱ्या मेघाला ( दृतिं ), अधे मुख करून ( न्यंचं ) [ ऋष्टि करण्याकरितां ओढ ] ( सुकर्ष ). उंच प्रदेश ( उद्वतः ) [ आणि ] सखल प्रदेश ( निपादाः ) [ उदकपूर्ण होऊन ] सारखे होवोत ( समाः भवन्तु ). . चा ८ वी:--. महान्तं = प्रवृद्धं. कोश- कोशस्थानीयं मेघं. उदच= उद्गच्छ, उद्गमय वा. निषिंच=नीचैः क्षारय. स्यन्दर्ता = प्रवहन्तु.