पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रपिन्वत = प्रक्षरत. श्रृष्णः=वर्षकस्य. अश्वस्य व्यापकस्य मेघस्य. धाराः = उदकधाराः. अर्वाङ् अस्मदभिमुखं. स्तनयित्नुनागर्जता [ मेघेन ]. एहि = आगच्छ. ७० असुर:= उदकानां निरसिता [ अपि सन् ]. पिता-पालकः. मराठी अर्थ -~हे मरुतांनो ! आमच्याकरितां ( नः = अस्मदर्थे ) अंत- रिक्षा पासून (दिवः ) ॠष्टि [ पाठवून ] द्या (ररीध्वं दत्त ). जलवृष्टि करणाऱ्या ( कृष्णः ) व्यापक अशा मेघाच्या ( अश्वस्य ) [ उदक ] धारा [तुझी ] खाली ओता (प्रपिन्वत = प्रक्षरत ). [ हे पर्जन्या ! ] गर्जना करणाऱ्या त्या [ मेघा] सह उदकसिंचन करीत करीत ( अपो निषिञ्चन्), आह्मांकडे ये. [ पर्जन्य हा ] उदकवृष्टि करणारा असून [ शिवाय ] आमचा पालक आहे ( असुरः प्रिता नः ). ऋचा ७ वी:- - अभिक्रन्द = भूम्यभिमुखं शब्दय. स्तनय=गर्ज. “ अभिक्रन्द " आणि " स्तनय " हे एकाच अर्थाचे दोन शब्द दाढर्याकरितां घातले आहेत. गर्भ - गर्भस्थानीयं [ उदकं ]. आधाः = [ ओषधीषु ] आधेहि. उदन्वता- उदकवता. परिदीय = परितो गच्छ.