पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कवे- क्रान्तदर्शिन्, सर्वज्ञा ! युमन्तं = दीप्तिमन्तं. ६२ समिधीमहि = समिद्भिः संदीपयामः. वृहन्तं महान्तं. अध्वरे= यज्ञे. हे सर्वज्ञ अग्ने ! ( कवे अग्ने ) ! ज्याच्या योगानें यज्ञ सिद्धीस जातो. अथवा ज्याला यज्ञ प्रिय आहे (वितिहोत्रं ), जो दीप्तिमान् आहे ( गुमन्तं ) [व] जो श्रेष्ट आहे ( बृहन्तं ) असा जो तूं त्या तुला (वा समि- [ आह्मी ] ह्या यज्ञाचे ठायीं (अध्वरे ) समिधाच्या योगानें संदीप्त करितों ( समिधीमहि ). ऋचा ४ थीः- विश्वेभिः=सर्वैः आगहि=आगच्छ. देवेभिः = देवैः. हव्यदातये हविषां दात्रे यजमानाय हवि देणाऱ्या यजमानाकरितां. : होतारं देवानां आद्दातारं, देवांना बोलाविणाऱ्या. त्वा=त्वां. वृणीमहे=प्रार्थयामहे. मराठी अर्थ - [ ज्या अर्थी देवांना यज्ञाकरितां ] बोलाविणारा जो तूं . त्या तुला (होतारं त्वा ) [ आह्मी ] प्राथीत आहोंत ( वृणीमहे प्रार्थयामहे ) [ त्या अर्थी ] सर्व देवांसहवर्तमान (विश्वेभिः देवेभि: ), हे अ ! [ तूं ह्या ] हवि देणाच्या [ यजमाना ] करितां [ ह्या यज्ञाप्रत ] ये (आमहि),