पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१ मन्द्रया = देवानां मादयित्र्या, देवांना आनंदित करणान्या. देव द्योतमान. आवक्षि = आवह. यक्षि-यज. मराठी अर्थ -- हे [ सर्व जगाला ] शुद्ध करणाया ! ( पावक ) ! [ आपल्या ] तेजाच्या योगानें (रोचिषा ) [ व देवांना ] आनन्दित करून टाकणाऱ्या ( मन्द्रया ) जिह्वेच्या योगानें, हें तेजस्विन् अग्ने ( देव अग्ने )! [ तूं ] देवांनां [ येथें यज्ञाकरितां ] बोलावून घेऊन ये ( आवक्षि ) आणि [त्यांना ] हावि अर्पण कर ( यक्षि ). ऋचा २ री त्वा=त्वां. घृतस्नो=घृतस्य प्रेरक यद्वा घृतेन जनित. ईमहे याचामहे. चित्रभानो-चित्राः नानाविधाः भानवः रश्मयः यस्य असौ चित्रभानुः तस्य संबोधनं, स्वदेशं सर्वद्रटारं ह्याचा अन्वय " वा " ह्या पदाचरोबर. वीतये = [ हविषां ] भक्षणाय. मराठी अर्थ - हे घृताच्या प्रेरका ह्म० दायका ! ( घृतस्त्रो ) ! अथवा घृतापासून उत्पन्न झालेल्या ( घृतनो ) ! [आणि] हे नानाविध रश्मींनी मंडित झालेल्या [ अ ] ( चित्रभानो ) ! सर्वद्रष्टा जो [ तूं ] खर्दृशं ) त्या . तुला ( तं त्वा ) [ आह्मी ] याचना करितों. ( ईमहे ) [ तर, हवींच्या ] भक्ष- णाकरितां (वीतये ) देवांना घेऊन ये ( आवह ). वीतिहोत्रं - क्रान्तयज्ञं यद्वा प्रिययज्ञं, ज्याच्या योगानें यज्ञ सिद्धीस जातो अथवा ज्याला यज्ञ प्रिय आहे अशा.