पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९ सुवसि = प्रेरयसि. पस्त्यावतः = गृहवतः ह्याचा अन्वय “क्षयान् " ह्या शब्दाशी करावा. . इन्द्रज्येष्ठान् वृहद्भयः पर्वतेभ्यः = इन्द्र ज्येष्ठान् महद्भयः पर्वतेभ्यः अपि ' अधिकान् सुवसि • प्रेरयास. करितां. पतयन्तः = गच्छन्तः प्राणिनः. वियेमिरे - विनियम्यन्ते. एवैव = एवमेव, नियमनं अनतिक्रम्य, तुझ्या नियमनाचें अतिक्रमण न तस्थुः = तिष्ठन्ति सवाय = अनुज्ञायै. मराठी अर्थ - इन्द्र ह्म० सामर्थ्यवान् जो [ तूं ] त्या तुला अथवा इन्द्राला पूज्य मानणारे जे [ आह्मी ] त्या [ आह्मांस तूं] महान् महान् अशा पर्वतांपेक्षाही [ मोठे ] करितोस ( सुवसि ). ह्या [ यजमानांना ] ( एभ्यः ) [ तूं ] गृहयुक्त अशी ( पस्त्यावतः ) गांवें किंवा नगरे ( क्षयान् ) देतोस ( सुवसि ). हे सवित्या ! ज्या ज्या रीतीनें । यथा यथा ) [ तुझ्याकडून ) प्राण्यां- चें ( पतयन्तः ) नियमन केलें जातें ( वियेमिरे) त्या त्या रीतीनें ( एवैव ) [ प्रत्येक गोष्टीला ] तुझी परवानगी घेण्याकरितां [ वाट पाहून ) ( ते सवाय ) [ अशा रीतीनें । ते [ सर्व प्राणी तुझ्या ] नियमनांतच राहतात ह्म० तुझ्या नियमनाचें उल्लंघन ते कधीही करीत नाहीत ( एवैव वस्थुः ). ऋचा ६ वीः ये ये यजमानाः ते=त्वदर्थं. त्रिरहन्नू - दिवसांतून तीन वेळां. सवास:- (1) सवाः सोमाः द्वितीयार्थे प्रथमा. सोमान्. = (२) यद्वा सवनानि.