पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ दिवः वर्ष्मन्=युलोकस्य उरुत्वे. [ह्या] विस्तीर्ण युलोकामध्ये. सुवति=प्रेरयति. सत्यं=अबाध्यं. मराठी अर्थ - ज्या अर्थी ( यथा ) [ सविता हा ह्या ] अखिल भुवनाचें ( विश्वं भुवनं ) धारण करितो ( धारयिष्यति ) [ त्या अर्थी ] सविता देवाचें तें [ कृत्यं ] अथवा सवित्याचें तें ईश्वरी [ कृत्य ] ( सवितुर्देव्यस्य तत् ) [ कधीही ] नाश पावणार नाहीं. म्ह० विश्ववारणरूप जें प्रचंड कृत्य त्याचा नाश कोण करूं शकणार ? स्वंगुलि असा [सविता] पृथिवीच्या [ह्या] मोठ्या विस्तीर्ण प्रदेशांत ( पृथिव्याः वरिमन् ) आणि युलोकाच्या [ ही ह्या ] मोठ्या विस्तीर्ण प्रदेशांत ( दिव: वर्ष्मन् ) ज्या [ कृत्याची ] प्रेरणा करितो ( यत् सुव- ति ) ह्म० जें कृत्य करितो तें त्याचें [ कृत्य ] ( अस्य तत् ) अगदीं अबाध्य (सत्यं ) आहे. ऋचा ५वी:- इन्द्रज्येष्ठान्=इन्द्रः परमैश्वर्ययुक्तः त्वमेव ज्येष्ठो जायान् पूज्यः येषां ते तादृशास्तान् अस्मान्; यद्वा इन्द्रः ज्येष्ठः येषां ते तादृशास्तान् हैं मनुष्यांचे विशेषण आहे. “ मनुष्यांचे " हा, किंवा मनुष्य ह्या अर्थाचा, शब्द येथें अध्या• हृत घेतला पाहिजे. “ इन्द्र " ह्या शब्दाचा अर्थ " सामर्थ्यवान् ” असा आहे. तेव्हां हा शब्द सवित्याला सुद्धां लावितां येईल. " (१ ) इन्द्र ह्मणजे सामर्थ्यवान् असा जो [ तूं ] त्याला जे श्रेष्ठ ० पूज्य मानितात ते इन्द्रज्येष्ट अथवा ( २ ) इन्द्राला जे पूज्य मानितात ते इन्द्रज्येष्ट असे दोन्ही अर्थ ह्या शब्दाचे होऊं शकतात. वृहद्भ्यः=महद्भ्यः क्षयान् = निवासान् ग्रामनगरादीन्. एभ्यः = एभ्यः यजमानेभ्यः.