पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ अनूचीना=अनुक्रमयुक्तानि; पितृपुत्रपौत्राः इति अनुक्रमः ईदृशानि . हैं जीवितांचे विशेषण. जीविता = जीवितानि. मानुषेभ्यः=यजमानेभ्यः. मराठी अर्थ - प्रथम, यज्ञामध्यें बोलाविण्यास योग्य अशा ( यज्ञि- येभ्यः ) देवांना ( देवेभ्यः ) [ तूं ], अमृतत्व देणारा ( अमृतत्वं ) [व] उत्कृष्ट असा (उत्तमं ) [ सोमाचा ] भाग ( भागं ) घेऊं देतोस ( सुवासि=अनुजानासि ) त्यामागूनच मग ( आत् इत् ), हे सवित्या ! [ तूं ] हवि देणाऱ्या [ पुरुषाला ] ( दामानं ) प्रकाश देतोस ( व्यूर्णषे) आणि शेवटीं यजन करणाऱ्या ] यजमानां- करितां ( मानुषेभ्यः ) [ पुत्रपौत्र इत्यादि ] अनुक्रमानें युक्त अशी ( अनुचीना ) [ त्यांची ] जीवितें ह्म० आयुष्यें [ही] तूं प्रकाशित यजन करणाऱ्या यजमानांना, त्यांच्या पुत्रांना, आयुष्य देतोस. ऋचा ३ री:-- अचित्ती=अप्रज्ञया, बेसावधपणामुळे. , करितोस (व्यूर्णुषे ) ह्म० पौत्रांना व सर्वांना तूं दीर्घ यत् यत् आगः, जो अपराध. “ आगः " हैं अध्याहृत आहे. चक्रम= केलें. दैव्ये जने देवे त्वयि. दानैः=दुर्बलैः [ पुत्रादिभिः ऋत्विग्भिर्वा ]. दक्षैः प्रवृद्धैः [ पुत्रादिभिः ऋत्विग्भिर्वा ]. “ पुत्रादिभिः ऋत्विग्भिर्वा' हें दोहीं ठिकाणी अध्याहृत आहे. प्रभूती = प्रभूत्या, ऐश्वर्यमदेन. पुरुषत्वता=पुरुषवत्तया, शरीरसामर्थ्यामुळे धुंद होऊन. " देवेषु=अन्येषु देवेषु, तुझ्यावांचून जे इतर देव आहे त्यांच्या संबंधानेंही. नः अस्मान् .