पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९ (१) वृष्टिद्वारा अपां प्रेरकः आदित्यः. ह्या अर्थी, हा शब्द “ आविवेश " या क्रियापदाचा कर्ता आहे असें समजावें. (२) वर्षिता. ह्या अर्थी हैं विशेषण आहे. " उपसां " ह्या पदापुढे रश्मिसमूहः " हा शब्द अध्याहृत घेऊन “वृषा " हें त्याचें विशेषण करावें. मही=महत्यौ. " उषाः करावें. रोदसी = द्यावापृथिव्यौ. आविवेश सर्वतः प्रविष्टवान्. मही=महती. ८८ माया = प्रभारूपा सती. ह्याचा अन्वय उषाः ह्या पदाबरोवर करावा. हें अध्याहृत घ्यावें व त्याला " विदधे " ह्या क्रियापदाचा कर्ता " चन्द्रेव=सुवर्णानीव. भानुं स्वप्रभां. विदधे=विदधाति. पुरुत्रा = बहुषु देशेषु. पुरुत्रा विदधे बहुषु देशेषु विदधति, सर्वत्र प्रसारयति. पहिल्या दोन चरणांचे दोन अर्थ संभवतात. ते असे. - १ मराठी अर्थः- दिवसाच्या ( ऋतस्य) प्रारंभी ( वृने) उपेचें प्रेरण करणारा ( उषसां इषण्यन् ) ह्म० उषेला आपल्यापुढे पाठविणारा जो सूर्य (वृषा ) तो [ ह्या ] प्रचंड विस्ताराच्या (मही) द्यावापृथिवींमध्ये चोहोकडे "प्रवेश करिता झाला ( आविवेश ). २ मराठी अर्थ - दिवसाच्या (ऋतस्य ) प्रारंभी ( बुझे ) चोहोंकडे पसरणारा ( इषण्यन् ) [व] वृष्टीचें कारण असा (वृषा) जो उषेचा ( उषसां ) [ रश्मिसमूह ] तो ह्या प्रचंड अशा विस्ताराच्या (मही) द्यावापृथिवींमध्ये