पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ वामं वनयीयं. द्रविणाचें विशेषण. द्रविणं=[ अग्निहोत्रादिलणं ] धनं. एषि - प्राप्नोषि. भिक्षमाणः = याचमानः ह्याचें कर्म " हवींषि " हैं अध्याहृत आहे. मराठी अर्थ - सत्यवती अशी [ही उषा, आपल्या ] तेजाच्या योगानें अर्कैः) द्युलोकापासूनही (दिवः ) जाणतां येते. [ नंतर ही ] धनवती [ उषा ] नानाविध रीतीनी (चित्र) द्यावा पृथिवींना ( रोदसी ) व्यापून टाकिते (अस्था- तू ). हे अग्ने ! [ तुझ्या अभिमुख ] येणारी ( आयती ) [ व आपल्या तेजानें ] प्रकाशणारी (विभाती ) जी उषा तिची [ जर तूं हवींकरितां ] याचना करिशील ( भिक्षमाणः ) [ तर, तुला ] प्रिय ( वामं ) अशा [अग्निहोत्रादिरूप] धनाप्रत ( द्रविणं), [तूं ] प्राप्त होशील (एषि). ऋचा ७ वीः - अवघड आहे. ऋतस्य=[ अग्निहोत्रादिकर्मकरणे ] सत्यभूतस्य अह्नः बुध्ने= मूले. इषण्यन्- हा शब्द दोन तऱ्हेने लावितां येतो- (१) प्रेरणं कुर्वन्. ह्या अर्थी ह्याचा अन्वय " उषसां " ह्या पदावरोवर करावा. उपसां इषण्यन् = उषेची प्रेरणा करणारा, उषेला पुढे धाडणारा. हैं आदित्याचें (" वृषाचें " ) विशेषण करावें. ८८ (२ सर्वतो गच्छन्. ह्या अर्थी ह्याचा अन्वय रश्मिसमूह : " ह्या पदाशी करावा व " रश्मिसमूहः " हें पद " उषसां ” ह्या पदापुढे अध्याहृत घ्यावें. “ इषण्यन् उषसां [ रश्मिसमूहः ]" ह्याचा अर्थ " सर्वतो गच्छन् उषः सम्बन्धी [ रश्मिसमूह: ]" असा होईल. वषा -- दोन अर्थ --