पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ मराठी अर्थ - वस्त्राप्रमाणे, [ विस्तृत अशा तमाला हळूहळू ] कमी कमी करणारी ( अवचिन्वती ), धनसंपन्न ( मघोनी ) [ व ] सूर्याची अथवा दिवसाची ( स्वसरस्य ) पत्नी जी उषा ती गमन करिते, जी शोभन धनानें युक्त आहे अथवा जी सौभाग्ययुक्त आहे ( सुभगा), उत्तम अमिहो- श्रादिक कर्मे जिच्याकरितां होतआहेत ( सुदंसाः ) [व] आपलें तेंज जी प्रकट करीत आहे (स्वर्जनन्ती) अशी [ जी उषा ती ] द्युलोकाच्या सीमेपर्यंत (दिवः भा अन्तात् ) [ आणि ] पृथिवीच्या [ही ] सीमेपर्यन्त ( पृथिव्याः आअन्तात् ] प्रकाशमान होते ( पप्रथे ). ऋचा ५वी:- वः अच्छ=युष्मानभिलक्ष्य. विभाती = शोभमानां. व: अच्छ विभाती =युष्मानभिलक्ष्य शोभमानां. प्रभरध्वं= कुरुत. नमसा = नमस्कारेण सह . सुवृक्ति= शोभनां स्तुतिं ऊर्ध्व ऊर्ध्वीभिमुखं. हें " पाजा " चें विशेषण. “ मधुधा = याचा अर्थ तीन प्रकारांनी करितां येतो. (१) मधुराणि स्तुतिलक्षणानि वाक्यानि दधाति मधुः स्तोमः तं धार- यति इति वा सा (उषाः ]. (२) यद्वा आदित्यस्य धात्री [ उषाः ]. 66 ८८ • (३) या अवग्रहाभावात् अव्युत्पन्नावयवं अखण्डमिदं पदं उषोनाम. पदपाठामध्ये " मधुधा " हा शब्द मgsधा " असा लिहिण्याचा संप्रदाय आहे. परंतु हा अवग्रह मध्यें नाहीं अशी कल्पना केली तर मधुधा " हा सर्वच्या सर्वच शब्द उषेचें एक नांव समजावें व मग त्याची व्युत्पत्ति करण्याची गरज नाहीं.