पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ आववृत्स्व= पुनः पुनः [ तस्मिन्मार्गे ] आवृत्ता भव. मराठी अर्थ - हे उपे, सर्व भूतसमुदायाला अभिमुख होईल अशा रीतीनें आगमन करणारी ( विश्वा भुवनानि प्रतीची ) [व] मरणधर्मरहित जो [ सूर्य ] त्याच्या (अमृतस्य ) [ आगमनाचें] दर्शक चिन्ह (केतुः ) अशी [ जी तूं ती नभामध्यें ] उन्नत प्रदेशांत स्थित होतेस ( ऊर्ध्वा तिष्ठसि ). [ प्रत्यहीं पुन्हां पुन्हां उदय पावल्या कारणानें] जी तूं [ प्रत्यही ] नवीन आहेस अशी [ लोकांना ] भासतेस, असे [ हे उषे ! ] नव्यसि ) ! [ पुनः पुनः ] एकाच मार्गावर संचार करण्याची इच्छा करणारी ( समानं अर्थ चरणीयमाना ) जी [ तूं ] ती, [ नभामध्यें संचार करणाऱ्या सूर्याचें ] चक्र ज्याप्रमाणे पुन्हां पुन्हां फेरे करितें त्याप्रमाणें [ त्याच त्याच मार्गातून ] आवृत्ति कर ( आवत्स्व ). ऋचा ४ थी:- स्यूम इव वस्त्रमिव. " अवचिन्वती - अवचयं अपक्षयं प्रापयन्ती. ह्याचें कर्म " तमः अध्या०. मघोनी=धनवती. स्वसरस्य=वासरस्य सूर्यस्य वा. सुष्ठु अस्यति क्षिपति तमः इति स्वसरः सूर्यो वास वा. स्वः स्वकीयं तेजः, जनन्ती - जनयन्ती. सुभगा=सुधना, सौभाग्ययुक्ता वा. सुदंसाः = शोभनाग्निहोत्र कर्मोपेता. आअन्तात्=अन्तापर्यंत, टोकापर्यंत, शेवटापर्यंत. पप्रथे = पप्रथे, प्रकाशते इत्यर्थः दिवः=युलोकस्य.