पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १ ली: ३५ मंडल ३ सूक्त ५९. ( पीटर० नं० ७ ) मित्रः = प्रकर्षेण सर्वैर्मीयते तथा सर्वान्वृष्टिप्रदानेन त्रायते इति वा मित्रः सूर्यः. ह्याची व्युत्पत्ति दोन प्रकारांनी करितां येते - ( १ ) ज्याचें ज्ञान सर्व लोकांना होतें, किंवा ( २ ) जो श्रृष्टिद्वारा सर्वांचें त्राण ० रक्षण करितो. जनान् = कर्षकादिजनानू, शेतकरी वगैरे लोकांना. यातयति=[ कृष्यादिकर्मसु ] प्रयत्नं कारयति, [ कृष्यादिकर्माचे ठायीं ] प्रवर्तवितो. ब्रुवाणः=स्तूयमानः, शब्दं कुर्वाणो वा. दाधार= धारयति, धारण करितो. उत-अपि च. मित्रो दाधार पृथिवीं उत यां-मित्र एव पृथिवीं अपि च द्यां एतौ उभौ लोकौ त्रृष्टिद्वारा अन्नं यागांश्च जनयन् धारयति. मित्र हा पर्जन्य वृष्टीस कारणी- भूत 'होतो. पर्जन्य पडला ह्मणजे धान्य उत्पन्न होऊन अन्नाची दधात पडत नाही व ह्या योगानें पृथिवीचें रक्षण होतें. त्याचप्रमाणें अन्न पुष्कळ असलें झणजे यज्ञयागही सर्व लोक आस्थेनें करितात. यज्ञयाग झाले ह्मणजे स्वर्गातील देवांचें पोषण होतें. कृष्टीः- कर्मवतः मनुष्यान् . अनिमिषा=अनिमिषेण, अनुग्रहदृष्ट्या. अभिचष्टे = सर्वतः पश्यति. हव्यं = पुरोडाशादि हवि. घृतवत् — हें “द्दव्यं ” ह्याचें विशेषण. -- जुहोत - जुहुत, प्रयच्छत इत्यर्थः.