पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१ अहिं- आहन्तारं. दानुं दानवं. शयानं निजलेला, हातपाय पसरून पडलेला. मराठी अर्थ - - पर्वतांमध्यें ( पर्वतेषु ) दडून बसलेला (क्षियन्तं ) जो शम्बर त्याला ज्यानें चाळिसाव्या वर्षी शोधून काढलें (अन्वविन्दत्) [आणि] शोर्यानें लढणारा ( ओजायमानं ) ( अहिं ) व नंतर ढोंगकरून हात पाय ( पसरून पडलेला ( शयानं ) जो [ तो ] शंबरासुर दानव ( दानुं ) त्याचा ज्यानें वध केला ( जघान ) तो हे असुरहो ! इन्द्र होय. ऋचा १२ वी :- - वृषभः = वर्षक: . तुविष्मान् = वृद्धिमान् बलवान्वा. टिळक प्र दा.क्र. 1523 सर्तवे= सरणाय. 294 अवासृजत्=अवसृष्टवान् . सप्त = (१) सर्पणवान् . ( २ ) सात. सिन्धून्=(१) अपः. .वाई जि. सातारा = ( २ ) गंगाद्याः सप्त मुख्याः नदी:. अस्फुरत् = जघान. वज्रबाहुः = वज्रबाहुः सन् . मराठी अर्थ - हे असुरहो ! सप्त पर्जन्य हे ज्याचे म ( सप्तरश्मिः ), जो वृष्टीचें कारण आहे ( वृषभः ) व ज्याचें सामर्थ्य मोठें आहे (तुविष्मान् ) अधवा ज्याचें ऐश्वर्य मोठें आहे ( तुविष्मान्) अशा