पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ मंडल २ सूक्त १२. ( पीटर नं. ६ ). गृत्समद ऋषि बोलतात:- ऋचा पहिली:-- प्रथमः- देवांना प्रधानभूतः . मनखान् = मनस्विनां अग्रगण्यः. देव :- द्यतिमान् : सन. देवान् सर्वान् यागदेवान्. क्रतुना=[ वृत्रवधादिलक्षणेन ] स्वकीयेन कर्मणा. पर्यभूषत् = (१) रक्षकत्वेन पर्यग्रहीत्. = (२) यद्वा [ सर्वान् अन्यान् देवान् ] पर्यभवत्, अत्यक्रामत्. शुष्मात् = (१) शरीरात्. = (२) यद्वा बलात्. अभ्यसेताम् = अविभीताम्. नृम्णस्य = सेनालक्षणस्य बलस्य. महा महत्त्वेन. ह्या शब्दापुढे ' युक्त: ' हें पद अध्याहृत आहे. जनासः - हे असुराः . मराठी अर्थ - ज्याचा जन्म झाल्याबरोबर ( जात एव ) जो देवांमध्ये सुज्ञ लोकांमध्ये अग्रगण्य होऊन [आपल्या वृत्रवधादिक] कर्तृत्वानें श्रेष्ठता पावून ( प्रथम : ) ( प्रथमः ) [ व ] मनस्वी ह्म. ( मनस्वान् ) प्रकाशमान होत्साता (देव:) ( क्रतुना ) देवांचा रक्षक बनला अथवा सर्व देवांचा पराभव करता झाला (दे- वान् पर्यभूषत् ), ज्याच्या शरीरसामर्थ्यानें ( शुष्मात् ) द्यावापृथिवींना भय वाटतें ( अभ्यसेताम् ) व मोठें जें सेनारूपी बल त्यानें (नृम्णस्य मह्ना ) जो युक्त आहे तो हे असुरहो ! इन्द्र होय.