पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ ३ मराठी अर्थ -- जी प्राप्त झाली असतांना ( यत्र - यस्यां उषसि • जातायां ) देवाच्या ह्म> सूर्याच्या प्राप्तीची कामना धरणारे (देवयन्त:) यज- मान (नर: ) हे सपत्नीक ( युगानि ) [ होत्साते ] कल्याणकारक असें अग्निहोत्रा- .दिक प्रत्येक कर्म ( भद्रं ), आपल्याला कल्याणकारक असें कर्मफल मिळावें ह्मणून (भद्राय ), करितात ( प्रतिविनन्वते ). ऋचा ३ रीः - पहिले दोन चरण अवघड आहेत. भद्राः कल्याणा: अश्वा:- तुरगा, व्यापनशीलाः वा. हरित:- हर्तारः, यद्वा रसहरणशीलाः रश्मयः. चित्राः = विचित्रावयवा:. एतग्वाः = अवाः, यद्वा एतं एतव्यं गन्तव्यं मार्ग गन्तारः, यद्वा एतं शबलवर्ण नीलवर्ण वा प्राप्नुवन्तः । आहे. पीटर्सनच्या पाठांत " एवं एतव्यं गन्तव्यं " ह्यांपैकी "एतव्यं" गाळलें " "अश्व" आणि "एतग्व" ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ " अश्व" असा आहे. तर त्यांपैकी कोणा तरी एकाचा अर्थ " अश्र असा करून व दुसऱ्याचा यौगिक अर्थ घेऊन त्यास पहिल्याचे विशेषण करावें, अथवा, तिसरा पक्ष म्हणजे असा, की " हरितः " ह्या शब्दाला विशेषण न करितां त्याला नाम करावें व " " एतग्वाः त्याचा अर्थ " रश्मयः" असा करावा, आणि “ अश्राः ” आणि “ " ह्या दोन्ही शब्दांचा विशेषणपर अर्थ लावून त्या दोघांनाही “हरितः” ह्यांचें विशेषण करावे. अनुमायासः = अनुक्रमेन सर्वैः स्तुत्याः मादनीयाः मदि स्तुती. नमस्यन्तः=अस्माभिर्नमस्यमानाः सन्तः. दिवः = अंतरिक्षस्य.