पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६३ सांगली आकाशवाणी केंद्राची स्थापना. याच वर्षी नवीन सिव्हील हॉस्पिटल सुरु. १९६५ १९६७ १९६९ १९७१ २३ फेब्रुवारीस सांगलीचे लोकप्रिय राजेसाहेब दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब यांचे दुःखद निधन. ११ डिसेंबरला सांगलीत मोठा भूकंपाचा धक्का. सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाचा शतसांवत्सरिक आणि विलिंग्डन महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव. मिरज-सांगली मीटर गेज रेल्वे बंद झाली आणि सांगली, मिरज-पुणे ब्रॉडगेज मार्गावरील स्टेशन झाले. १९७४ नवीन कायद्याप्रमाणे नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धतीने डॉ. देवीकुमार देसाई यांची पहिले नगराध्यक्ष म्हणून निवड. १९७७ सांगलीचे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. तरुण भारत व्यायाम मंडळाकडून अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांचे सांगलीचे आयोजन. १९८१ १९८१ १९८५ १९८९ वसंतदादा पाटील ट्रस्टतर्फे इंजिनिअरींग कॉलेज सुरु. १९ ऑगस्ट रोजी कथाकार पानवलकर यांचे सांगलीत निधन. १ मार्च रोजी सांगलीकरांचे लाडके लोकनेते वसंतदादांचे दुःखद निधन. अंत्यविधिसाठी राजीव गांधी यांची अपस्थिती. १९९१ सांगलीचे नटवर्य मामा पेंडसे यांचे १२ जानेवारी रोजी ठाणे येथे निधन. सांगलीचे मा. अविनाश याना विष्णुदास भावे सुवर्णपदक. १९९२ १९९४ सांगली नगरवाचनालयाचा १२५ वा वर्धापन- महोत्सव. १९९६ पै. हरीनाना पवार यांचा २ फेब्रुवारी रोजी जाहिर सत्कार आणि लगेच १६ मार्चला त्यांचे दुःखद निधन. १९९८ २००० सांगली नगरपालिका विसर्जित होऊन ९ फेब्रुवारीपासून सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेची स्थापना. . सांगलीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन दीनानाथ मंगेशकर शताब्दीनिमित्ताने 'मंगेशकर महोत्सवा'चे सांगलीत महापालिकेतर्फे २५ फेब्रुवारी रोजी मंगेशकर भावंडांचा जाहिर सत्कार आणि त्यांना मानपत्र. सांगली आणि सांगलीकर.. .२६९