पान:सभाशास्त्र.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७१ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम प्रमाणे सर्व चिड्या काढून बिलांचा क्रम लावला जाईल. ठरावाचे बाबत फक्त पांच चिठ्या काढण्यांत येऊन क्रम लावला जाईल. ५. यादींतील क्रमाप्रमाणे दाखल झालेल्या सभासदाला त्याने दिलेल्या आपल्या ठरावाचा अगर बिलांच्या क्रमाप्रमाणे त्या दिवशींच्या कार्यक्रमपत्रिकेत ठराव अगर बिल जर नियमानुसार नोटीस दिलेली असल्यास ठेवण्यास सांगता येईल. मात्र त्याच वेळी आपणांस कोणते विल अगर ठराव पाहिजे आहे हे ताबडतोब सांगितले पाहिजे. । परिशिष्ट २ अर्जाचा नमुना ‘विधिमंडळ यांस ज्या अर्थी . .....नामाभिधान असलेले बिल हिंदी विधिमंडळापुढे विचारार्थ आहे त्या अर्थी खालीं सही करणारे नम्र इसम १ ...••• वगैरे राहणार.... यांचा असा अर्ज आहे की, ................अर्जातील मजकूर .... वरील कारणांकरितां अर्जदार यांची विनंति की (बिलाचा विचार करू नये अगर त्यांत अमुक सुधारणा करावी अगर अन्य योग्य विनंति.) आपले नम्र अर्जदार नांव सही अगर आंगठा पत्ता अर्ज सादर करणाच्या सभासदाची सही।