पान:सफर मंगळावरची.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत

मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगणार !
आजची मुलं तुम्ही, आमच्यापेक्षा कितीतरी हुशार आहात.
तुम्हाला सांगण्यासारखं, शिकवण्यासारखं खरंच माझ्याकडं काही नाही.
मनातले विचार शेअर केलेत. तुमच्या, माझ्या मनातले. एवढंच.
ह्या गोष्टी मनातल्या आहेत. स्वप्नातल्या आहेत.
काही खऱ्या, काही कल्पनेतल्या आहेत.
ह्या नविन आवृत्तीमध्ये तीन गोष्टी वाढविल्या आहेत.
त्यात तुम्ही रमून जावं अशीच इच्छा आहे.
गोष्टी वाचा, चित्र रंगवा !
चलो.... बाय.

सावित्री जगदाळे