पान:सफर मंगळावरची.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- जडण घडण खेळ खेळा शिका शाळा वाचन करायला वेळ काढा जडण घडण करू आयुष्याची कोवळीक वाढवू मना मनाची चिंतन मनन करू या विचार अंतर्शक्ती जागवून जगण्याला देऊ आकार सावित्री जगदाळे यांचे प्रकाशित साहित्य काव्यसंग्रह अंकुराला साज एकट पाखरा पानमोकळं गोगलगायीचे पंख कथासंग्रह सफर मंगळावरची (बाल कुमार कथासंग्रह) फुटवा गोष्टीतली बाई तिचं घर कादंबरी सहजतेने जगेन मी दुधाच्या मिशा